Friday, January 2, 2015

मराठी स्वरमाला

स्वरमाला
मराठी स्वरमालाअआइईउऊ
एऐओऔअंअ:
मराठी स्वरमाला अशी आहे. यात ऋ आणि लृ देखील असतात.
मराठी व्यंजनमालाकखगघङ-
चछजझञ-
टठडढण-
तथदधन-
पफबभम-
यरलवश-
षसहळक्षज्ञ
ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या अद्याक्षरांनी मिळून केलेला 'क च ट त प' हा क्रम लक्षात ठेवावा व शेवटी 'यरलवशषसहळक्षज्ञ' असते हे ध्यानात ठेवावे.
वरील पैकी एखादे व्यंजन घेऊन व सर्व स्वरांचा उपयोग करून त्या व्यंजनाची बाराखडी (एकूण बारा रूपे) तयार होते. उदा. प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं प:

No comments:

Post a Comment