शाळेविषयी

                                                                             शाळेविषयी




जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा तळणी ची स्थापना इ.स.१९३२ मध्ये झालेली आहे.स्वातंत्र्य मिळण्या अगोदर पासून या शाळेने ज्ञानार्जनाचे कार्य पार पाडत आहे.शाळेचा परिसर अतिशय देखनीय असून विध्यार्थ्यामुळे शाळेला जिवंतपण आलेला आहे.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून विविध उपक्रम शाळेत राबवले जातात.
                                   शाळेत १० शिक्षक व एक मुख्याध्यापक कार्यरत आहेत.एकूण ३३३ विध्यार्थी शिकतात त्यापैकी १७५ मुले तर १५८ मुली आहेत.

No comments:

Post a Comment